Month: January 2026
-
राजकिय
“आदी लगीन कोंढण्याच, मग रायबाचं” प्रभाग क्रमांक 13 विजयी उमेदवारांनी प्रभागातील कानडे मळा येथे सत्कार सोहळ्याच्या अगोदर केले मारुती मंदिराचे भूमिपूजन! नगरसेवक असावे तर असे, कानडे मळ्यातील नागरिकांच्या आंनदी भावना!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक…
Read More » -
सामाजिक
आयुक्त साहेब “त्या” महिला कामगाराला “त्या ” हॉटेल मालकाकडून कष्टकरी गरीब महिलेच्या कष्टाचे पैसे मिळवून द्या : सुनीता शिंदे महिला कामगारावर उपासमारीची वेळ! रिपब्लिकन सेनेचे कामगार आयुक्तांना साकडे
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 20 जानेवारी : आयुक्त साहेब “त्या” महिला कामगारला न्याय मिळेल द्या, कष्टकरी गरीब…
Read More » -
राजकिय
निलक्रांती चौकातील महिलांनी नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचे ओक्षण करत,शाल, पुष्पगुच्छ देत केले स्वागत!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 जानेवारी : अहिल्या नगर महानगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक…
Read More » -
राजकिय
“भावी महापौर सुरेशभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” निलक्रांती चौक मित्र मंडळाने निळी शाल, हार देत केला नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचा सन्मान!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत…
Read More » -
राजकिय
भिंगार–भीमनगरमध्ये नगरसेवक सुरेश बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार व पेढेतुला. आंबेडकरी समाजाची संघटित ताकद पुन्हा ठळक; महापौर पदाच्या चर्चेला उधाण
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. 20 जानेवारी: (प्रतिनिधी)- भिंगार येथील भीमनगर परिसरात आंबेडकरी समाजाची संघटित व निर्णायक ताकद पुन्हा…
Read More » -
राजकिय
विनियार्ड ब्लेसेड चर्च युथ ग्रुपच्या वतीने विक्रमी मतांनी निवडून आल्याबदल नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे, विपुल शेटीया यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देत सन्मान!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 19 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक…
Read More » -
राजकिय
गुरुनानक चौक गुरुद्वारा मंदिराच्या वतीने झेंडीगेट चौकात प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाच्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 18 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक डॉ. सुजय विखे पाटील व…
Read More » -
राजकिय
आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे निकटवर्तीय नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे होऊ शकतात महापौर! अहिल्यानगर शहरात राजकीयवर्तुळ, प्रसार माध्यमे, नागरिकांची जोरदार चर्चा!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 18 जानेवारी: अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली, या निवडणुकीच्या…
Read More » -
राजकिय
पेढा भरवत, पुष्पहार, पुष्पगुच्छ,शाल, फेटा बांधत केला जातोय प्रभाग 13 चे नवनिर्वाचित नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचा प्रभागात केला जातोय सत्कार!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 17 जानेवारी : अहिल्यानगर प्रभाग 13 प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ…
Read More » -
राजकिय
प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांनी केले, माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांना केले अभिवादन!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 17 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली, काल 16…
Read More »