राजकिय

निलक्रांती चौकातील महिलांनी नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचे ओक्षण करत,शाल, पुष्पगुच्छ देत केले स्वागत!

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 जानेवारी : अहिल्या नगर महानगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून विक्रमी मतांनी निवडून आले. या पार्श्वभूमीवर निलक्रांती चौकतील महिलांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचे ओक्षण करत शाल, पुष्पगुच्छ देत स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी सुनंदा कांबळे, तृप्ती भोसले, मोहिनी भोसले,रेखा पीटर पारधे, छाया पारधे,सुनिल साळवे, संदीप पारधे, सीमा ठोकळ
विजया वाघमारे,दीपा वाघमारे, पीटर पारधे, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे