राजकिय

पेढा भरवत, पुष्पहार, पुष्पगुच्छ,शाल, फेटा बांधत केला जातोय प्रभाग 13 चे नवनिर्वाचित नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचा प्रभागात केला जातोय सत्कार!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 17 जानेवारी : अहिल्यानगर प्रभाग 13 प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुक प्रभाग विकासाच्या मुद्यावर लढविली. राष्ट्रवादी पार्टी (अजित ) पवार गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले,
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 चे नवनिर्वाचित नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचा प्रभागातील मतदार व नागरिकांमधून घरोघरी, चौकात, पेढा, भरवत, पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देत तसेच फेटा बांधत, फटाके उडवत त्यांचा सत्कार प्रभागातील नागरिक करत आहेत, त्यांच्या या विजयाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरापासून सर्व सामान्य नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे