Year: 2026
-
राजकिय
प्रभाग 9 ची निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे, शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवार निवडून येतील: संजय शेंडगे रॅलीचे ठिक, ठिकाणी नागरिकांकडून स्वागत!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि. 9 जानेवारी: अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी जोर धरला…
Read More » -
राजकिय
महिला मतदार बहिणीचं पक्क ठरलंय! प्रभाग क्रमांक 15 ” लाडक्या बहिणींचा लाडका अनिलभाऊ! “
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 8 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीत आता प्रचाराने चांगलाच जोर धरला…
Read More » -
प्रशासकिय
मनपा स्वीप समितीच्या वतीने “लोकशाहीचे फोटो” फोटोग्राफी स्पर्धा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर छायाचित्रे पाठवण्यासाठी आवाहन
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. ८ :महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये मतदारांमध्ये जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता छायाचित्रकारांसाठी…
Read More » -
राजकिय
प्रभाग 8 चा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारती विकास वाघमारे यांना विजयी करा : सुनील शिंदे अपक्ष उमेदवार भारती विकास वाघमारे यांना प्रभागातील मतदारांचा मोठा पाठिंबा
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 8 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक…
Read More » -
राजकिय
विश्वास जुना, प्रभाग क्रमांक 9 च्या जनहितासाठी उभी राहणारी माणसं पुन्हा ! प्रभागातील मतदारांच ठरलंय ” धनुष्य बाण ” पुन्हा!
🏹 शिवसेना — आपल्या भागाचा सर्वांगीण विकास, आणि नागरिकांशी प्रामाणिक नातं — हीच आमची ओळख ! श्री. संजय छगनराव शेंडगे…
Read More » -
राजकिय
अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी (अजित पवार ) गट व भाजपची दहशत : अनिल शिंदे
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर. दि. 7 जानेवारी:अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अहिल्यानगर शहरात आता राजकीय…
Read More » -
राजकिय
प्रभाग क्रमांक 9 ढोल, ताशांच्या गजरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी काढली रॅली! रॅलीला प्रभागातील मतदारांचा मोठा पाठिंबा!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 7 जानेवारी : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रचारात चांगलाच रंग भरत चालला आहे.…
Read More » -
राजकिय
प्रभाग क्रमांक 9 शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात रिपब्लिकन सेनेच्या महिला पदाधिकारी मैदानात! प्रभागातील मतदारांचे ठरलंय धनुष्यबाण जोरात चाललंय!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 6 जानेवारी : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची प्रचार यंत्रणा आता चांगलीच जोर धरू…
Read More » -
राजकिय
प्रभाग क्रमांक 15 शिवसेना, रिपब्लिकन सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी जयभिम हौसिंग सोसायटीत मतदारांच्या भेटी घेत केला शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार धनुष्यबाणाला विजयी करण्याचे केले आवाहन
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर : दि. 6 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगला आहे.सर्वत्र राजकीय वातावरण…
Read More » -
राजकिय
बोज्जा यांच्या कामाची पावती मतदार मतातून देतील – अशोक सब्बन प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका वीणा बोज्जा यांचे प्रचारास प्रारंभ
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर -दि. 5 जानेवारी:अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 मधून वीणा श्रीनिवास बोज्जा हे अपक्ष निवडणूक लढवित…
Read More »