खळबळजनक
नीलक्रांती चौक येथे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक फाडले! वैयक्तिक कारण की राजकारण शहरात चर्चा!


हे फलक वैयक्तिक कारणावरून कारणावरून फाडले की याच्या पाठीमागे काही राजकारण आहे का? अशा चर्चा शहरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. याबाबत पोलीस आरोपींचा शोध कधी लावतात व या सर्व प्रकाराच्या पाठीमागे कोण मुख्य सूत्रधार आहे याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.