Deshstambh
-
सामाजिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याबाबत पूर्णकृती पुतळा समितीची बैठक संपन्न! येत्या २० मार्च ते १ एप्रिल दरम्यान पूर्णकृती पुतळा विराजमान होणार!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर दि. 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड चौकात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगर जिल्हयातुन हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार शिर्डी येथून जेरबंद शिर्डीतील अवैध व्यावसायिकांविरूध्द 7 ठिकाणी छापे स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 7 फेब्रुवारी : राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश…
Read More » -
गुन्हेगारी
तिसगाव, येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 8 आरोपीविरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि, 7 फेब्रुवारी(प्रतिनिधी ) मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा,…
Read More » -
ब्रेकिंग
दरोडयाचे गुन्हे करणारी टोळी निष्पन्न दरोडयाच्या टोळीतील 2 आरोपी मुद्देमालासह जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 6 फेब्रुवारी प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 25/01/2025 रोजी रात्री 02.00 वा.सुमारास फिर्यादी…
Read More » -
गुन्हेगारी
सराईत मोबाईल चोरटा अरबाज पठाणला अटक. एकुण 44000/- रु.किं. चे चार मोबाईल जप्त, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :दिनांक 01/02/2025 रोजी रात्री 10/30 वा. सुमारास फिर्यादी नवनाथ माणिक जाधव, वय-39 वर्षे, धंदा- नोकरी, रा.…
Read More » -
सामाजिक
समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने परभणी येथे घडलेल्या घटनेमध्ये विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहिल्यानगर दि. 17 डिसेंबर (प्रतिनिधी)- परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून…
Read More » -
सामाजिक
परभणी प्रकरणी जामखेड शहरात भिमसैनिकांनी निषेध व्यक्त करत प्रशासनास दिले निवेदन सदर आरोपीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
जामखेड तालुका प्रतिनिधी (रोहित राजगुरु ) परभणी शहरात दि.9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महामानव डाॅ.बाबासाहेब…
Read More » -
सामाजिक
परभणीतील घटनेचा नगर शहरात आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र निषेध! महाराष्ट्रात ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलीस नेमण्यात यावा : सुरेशभाऊ बनसोडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- परभणी शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी तोडफोड करून विटंबना केल्यामुळे…
Read More » -
सामाजिक
परभणीतील घटनेचा नगर शहरात आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र निषेध! महाराष्ट्रात ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलीस नेमण्यात यावा : सुरेशभाऊ बनसोडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- परभणी शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी तोडफोड करून विटंबना केल्यामुळे…
Read More » -
कौतुकास्पद
दोन कत्तलखान्यावर गुन्हे शाखेकडून कारवाई छाप्यामध्ये 13,01,200/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त, 7 इसमांविरूध्द 2 गुन्हे दाखल
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि. 11 डिसेंबर ( प्रतिनिधी )मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे…
Read More »