देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि. 30 सप्टेंबर :‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना’! धम्ममित्र संजय भिंगारदिवे यांच्या गायनाने
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय गोविंद गायकवाड यांचा सेवापुर्ती कार्यक्रम उत्साहात संम्पन्न झाला.
यावेळी अधीक्षक अभियंता मालुंजे साहेब, कार्यकारी एल. बी जाधव, कार्यकारी अभियंता कोकणे साहेब, उप अभियंता वराळे, डेप्युटी इंजिनिअर कांबळे,बोरुडे, बडे, शाखा अभियंता व्ही. टी. पारधे, डेप्युटी इंजिनिअर पाठक,प्रा. भिमराव पगारे,प्रा. जयंत गायकवाड,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, दादासाहेब रुपवते विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी, पत्रकार महेश भोसले,धम्ममित्र संजय भिंगारदिवे, बौध्द संस्कार संघाचे संस्थापक भाऊसाहेब देठे, निवृत्त कृषी अधिकारी रावसाहेब गायकवाड, डॉ. शशिकांत गायकवाड, अजय भिंगारदिवे सर, प्रा. महेंद्र कदम, महापालिका शहर अभियंता पारखे साहेब, मार्केट कमिटी संचालक भाऊसाहेब ठोंबे, प्रा. संजीवन साळवे, राजू ससाणे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. सेवापुर्तीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना गायकवाड परिवाराच्या वतीने स्नेह भोजन देण्यात आले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा