सामाजिक
समाजाच्या प्रश्नांवर संघर्ष करताना कोणताही दबाव आला तर नगरसेवक पदाचा त्याग करण्यासही मागेपुढे पाहणार नाही: नगरसेवक सुरेश बनसोडे


यावेळी अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, परिमल निकम, विजयराव भांबळ , संजय खामकर, एन. एम. पवळे, शिवाजी साळवे, अमित काळे, विलास साठे, राजू उभाले, प्रा. जयंत गायकवाड, महेश भोसले, कौशल गायकवाड, विशाल कांबळे, विशाल भिंगारदिवे, विशाल गायकवाड, प्रा डि आर जाधव, सागर ठोकळ, सचिन शेलार, शरद मेढे, प्रा एल बी जाधव, सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, दिपक अमृत, शिवाजी भोसले, छानराज क्षेत्रे, मयूर पाखरे, अजय पाखरे, दया गजभिये, पंकज लोखंडे, जयश्री गायकवाड, हनुमंत गायकवाड, वैभव जाधव,बाजीराव भिंगारदिवे, संकेत गव्हाळे , श्रेयस भिंगारदिवे, सनी भाकरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.