सामाजिक

अहिल्यानगर शहरात निघणारा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा पँथर अजयराव साळवे यांच्या निधनामुळे तूर्त स्तगीत!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 ऑक्टोबर : पँथर, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले ) गटाचे उत्तर महाराष्ट्रस सचिव माजी आरोग्य समिती सभापती माजी नगरसेवक अजयराव साळवे यांचे अल्पशा निधन झाल्यामुळे उद्या दि. 6 ऑक्टोबर रोजी आरक्षण उपवर्गीकरण विरोधात निघणारा मोर्चास तूर्तास स्तगीत करण्यात आला आहे , याबाबत मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरच पुढील तारीख ठरविली जाईल.
अशी भूमिका आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती, समस्त आंबेडकरी समाजाने घेतली आहे
जय भिम!, जय संविधान!!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे