सामाजिक
-
महाराष्ट्र राज्य ही चैतन्य भूमी आहे – विश्वजीत घडई कोलकत्ता येथील सहजयोग्यांचे अहिल्यानगर सहजभुवन आश्रमला भेट
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर – कोलकत्ता येथील प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवारातील सहजयोगी पिंटू मुखर्जी…
Read More » -
बुद्ध वंदना घेत युवा नेते तुकाराम गायकवाड यांचा वाढदिवस साजरा!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि : 5 मे : शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीत नेहमी सक्रिय असणारे,…
Read More » -
महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांची भिंगार येथे भव्य मिरवणूक व जयंती सोहळा संपन्न
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : भिंगार :जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी झाली. दोन्ही समाजाच्या…
Read More » -
रिपब्लिकन सेनेच्या वतीने बाल सुधार गृह येथे महात्मा फुले जयंती निमित्त अन्नदान कार्यक्रम संम्पन्न!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांच्या जयंती निम्मित माजी आमदार जेष्ठ…
Read More » -
समस्त आंबेडकरी चळवळ व बौद्ध समाजाच्या वतीने माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बुद्ध वंदना व परित्रान पाठ
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 9 एप्रिल (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा…
Read More » -
महाराष्ट्र राज्य एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे वतीने निवेदन
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :पुणे -महाराष्ट्र राज्य एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे वतीने पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन…
Read More » -
अप्पर तहसिल कार्यालय तळेगाव येथे सुरू करा! वंचित भागातील ग्रामस्थांची प्रांताकडे मागणी
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : संगमनेर दि.६ प्रतिनिधी अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे…
Read More » -
अप्पर तहसिल कार्यालय तळेगाव येथे सुरू करा! वंचित भागातील ग्रामस्थांची प्रांताकडे मागणी देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : संगमनेर दि.६ प्रतिनिधी अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे हे कार्यालय सुरू करून न्याय देण्याची मागणी आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष शरद गोर्डे,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब दिघे,सरपंच घनशाम भाररस्कर महेश उदमले,गोविंद कांदळकर कोडांजी खेमनर मच्छिंद्र घुले निखिल सानप यांच्या शिष्टमंडळांने प्रांताधिकारी यांना निवेदन देवून अप्पर तहसिल कार्यालय तळेगाव येथे सुरू होण्याची गरज असल्याचे सांगितले. तळेगाव आणि पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात गाव आणि वाड्या वस्त्यांची संख्या आहे.ही सर्व गाव शहरापासून लांब अंतरावर असल्याने तहसिल कार्यालयात काम घेवून येणे अडचणीचे होते.वेळेत काम न झाल्यास ग्रामीण भागातील नागरीकांचा वेळ आणि पैसाही वाया जातो. तळेगाव परीसर जिरायती भाग म्हणून ओळखला जातो.विविध कारणाने नेहमीच वंचित राहीलेल्या गावांना न्याय देण्याच्या उद्देशाने कधीही विचार झाला नाही.आता अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा विचार महसूल विभागाने केला असेल तर प्राधान्याने तळेगवाचा विचार होणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळांने प्रांताधिकारी यांना पटवून दिले. आज जिरायती भागातील ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थीनी महीला यांना शासाकीय कागद पत्रांकरीता थेट संगमनेरात यावे लागते.कागदपत्र वेळेत मिळत नसल्याने अनेक शासकीय योजना पासून लाभार्थीना वंचित राहावे लागते ही वस्तूस्थिती लक्षात घेवून अप्पर तहसिल कार्यालयाची सुविधा निर्माण झाली तर तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना खरा न्याय मिळेल आशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :संगमनेर दि.६ प्रतिनिधी अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे हे…
Read More » -
पद्मशाली समाजाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी, यांना आरक्षणबाबत निवेदन
अहिल्यानगर दि. 4 फेब्रुवारी – पद्मशाली समाजाचे विशेष मागास प्रवर्गाच्या व विणकरांच्या विविध मागण्या व समस्या सोडविण्याबाबतचे निवेदन पद्मशाली समाज…
Read More » -
अभिनेते राहुल सोलापुरकरांवर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून अटकेची कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुंबई दि.12 – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे; अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभीनेते राहुल सोलापुरकर यांचा रिपब्लिकन…
Read More »