कौतुकास्पदब्रेकिंग
आमदार संग्रामभैय्या जगताप यांचे कट्टर समर्थक नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांची महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी निवड


त्यांच्या निवडीमुळे महानगर पालिकेतील महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक व फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील व शहरातील कार्यकर्ते, तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांकडून, विविध सामाजिक, राजकीय संघटनेत काम करणाऱ्या मान्यवर व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹