निधन

अहिल्यानगरचे जेष्ठ पत्रकार राजेंद्र त्रिमूखे यांचे निधन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 20 नोव्हेंबर : अहिल्यानगर शहरातील जेष्ठ पत्रकार राजेंद्र त्रिमूखे ( वय : 56)यांचे शुक्रवार दि. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते दैनिक पोलीस न्यूजचे अहिल्यानगर जिल्ह्याचे आवृत्ती प्रमुख होते. तसेच विविध वाहिन्यांचे देखील त्यांनी पत्रकार म्हणून काम पाहिले. त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
दिवंगत राजेंद्र त्रिमुखे यांना देशस्तंभ न्यूज नेटवर्क व समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🙏🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे