Deshstambh
-
कौतुकास्पद
कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! आरोपीकडून 400 किलो गोमांस सह 2,60,200/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील…
Read More » -
न्यायालयीन
महापालिकेच्या आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यातून डॉ.अनिल बोरगे यांचे नाव वगळले
अहिल्यानगर – शासनाकडून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला १५ व्या वित्त आयोगाव्दारे प्राप्त झालेल्या निधीतून 16 लाख 50 हजार रुपयांचा अपहार…
Read More » -
कौतुकास्पद
श्रीनिवास बोज्जा यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर – स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने…
Read More » -
न्यायालयीन
आपापसात वाद मिटविणे महत्वाचे : न्यायाधीश अंजू शेंडे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, ता. १०: प्रत्येकाला आपले हक्क मिळावे, यासाठी न्यायाची स्थापना झाली. आपले अधिकार मिळविण्यासाठी आपण न्यायालयात…
Read More » -
राजकिय
ज्ञान, विज्ञान व कौशल्य विकासातून ग्रामीण प्रगती शक्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन लोणीत संपन्न
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :शिर्डी, दि.10 – ग्रामीण विकासाचा निर्देशांक १२ टक्क्यांवरून २६ टक्क्यांवर नेण्यासाठी शिक्षणासोबत विज्ञान, तंत्रज्ञान…
Read More » -
सामाजिक
महाराष्ट्र राज्य ही चैतन्य भूमी आहे – विश्वजीत घडई कोलकत्ता येथील सहजयोग्यांचे अहिल्यानगर सहजभुवन आश्रमला भेट
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर – कोलकत्ता येथील प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवारातील सहजयोगी पिंटू मुखर्जी…
Read More » -
गुन्हेगारी
लुटमारीच्या उद्देशाने प्राध्यापकावर केलेल्या चाकु हल्ल्याच्या गुन्हयातील 2 आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी निखील विकास बोरकर, वय 34,रा.पुसद, ता.पुसद, जि.यवतमाळ हे…
Read More » -
गुन्हेगारी
ओडीसा राज्यातुन विक्रीसाठी आलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखेकडून राहाता येथे जप्त आरोपीकडून 13.318 कि.ग्रॅ.गांजासह 10,81,360/-रू किं.मुद्देमाल हस्तगत
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर :मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन…
Read More » -
राजकिय
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने स्वागत ;वरिष्ठांच्या मान्यतेने शहर शिवसेना कार्यकारणी लवकरच जाहीर करणार : किरण काळे
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर प्रतिनिधी : गेली तीन वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या…
Read More » -
राजकिय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे आगमन व स्वागत
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि.६ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी (ता.जामखेड,जि.अहिल्यानगर ) येथे होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री…
Read More »