गुन्हेगारी
अवैध कत्तलखान्यातुन होणाऱ्या गोमांस विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 9 आरोपी ताब्यात, 1900 किलो गोमांससह इतर मुद्देमाल जप्त


पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम हे गोवंशीय जनावरांची कत्तल करताना मिळून आल्याने, पथकाने छापा टाकुन 1) सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी, वय 29, रा.मुगलपूरा, जुना राजवाडा, संगमनेर 2) गुलाम जर्रानी रब्बानी सौदागर, वय 19, रा.भारतनगर, हावडाब्रीज, संगमनेर 3) गुलाम मुस्तफा मुश्पीक शेख, वय 20, रा.गल्ली नं.2, जमजम कॉलनी, संगमनेर 4) आवेज जानू कुरेशी, वय 21, गल्ली नं.5, मदीनानगर, संगमनेर 5) आसीफ इक्बाल खान, वय 32, रा.मदीनानगर, संगमनेर 6) कैस अश्पाक कुरेशी, वय 27, रा.गल्ली नं.2, मदीनानगर, संगमनेर 7) याकुब रज्जाक कुरेशी, वय 42, रा.गल्ली नं.5, मदीनानगर, संगमनेर 8) परवेश जानू कुरेशी, वय 26, रा.गल्ली नं.5, मदीनानगर, संगमनेर 9) एक विधीसंघर्षीत बालक, वय 17, रा.गल्ली नं.3, मदीनानगर, संगमनेर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांनी 10) अनस सरवर कुरेशी, रा.हावडा ब्रीज, संगमनेर (फरार) व 11) सोमू उर्फ आतीक रफीक कुरेशी, रा.मोगलपूरा, संगमनेर (फरार) यांचे सांगणेवरून गोवंशीय जनावरांची कत्तल करीत असल्याचे सांगीतले.पथकाने ताब्यातील आरोपीचे कब्जातून 9,73,500/- रू किं.त्यात 1900 किलो गोमांस, छोटा हत्ती वाहन क्रमांक एमएच-14-सीडी-0839, दोन कुऱ्हाड, दोन सुरे व एक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला.