सामाजिक
किरण चाबुकस्वार मित्रमंडळ माळीवाडा यांच्यावतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी अभिवादन!

अहमदनगर दि. १४ एप्रिल (प्रतिनिधी) भारतीय घटनेच्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या आनंदी वातावरणात सर्व आंबेडकरी जनता व भीम सैनिक बाबासाहेबाना आभिवादन करून नतमस्तक होताना दिसतात.
माळीवाडा भागात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे किरण चाबुकस्वार मित्रमंडळ माळीवाडा यांच्या वतीने नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित मार्केटयार्ड येथील पुतळ्याला पुष्पहार घालून आभिवावादन करण्यात आले.यावेळी
प्रिया चाबुकस्वार .सोनु चाबुकस्वार.रिना भिंगारदिवे. संगिता विधाते.मनिषा चाबुकस्वार. प्रिया भिंगारदिवे..बाबानां अभिवादन करतानां
सिमा घंगाळे.अक्षता कदम आदी माता भगिनी उपस्थित होत्या.