सामाजिक
सामजिक कार्यकर्ते विजय कसबे यांची देशस्तंभ न्यूजचे सुपा प्रतिनिधी म्हणून निवड!

सूपा दि.१४ मे (प्रतिनिधी) पारनेर तालुक्यातील सुपा गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय कसबे यांची देशस्तंभ न्यूजचे सुपा प्रतिनिधी म्हणून त्यांची नुकतीच निवड करण्यात आली.यावेळी देशस्तंभ न्युजचे संस्थापक,संपादक महेश भोसले,अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे,शालिनी भिंगारदिवे,सामजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे,सुलक्षणा कसबे,दिनेश भागवत, ज्येष्ठ नागरीक कल्पना मकासरे, आराध्या कसबे आदी उपस्थित होते.यावेळी कसबे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.