सामाजिक

सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा! …

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 29 मार्च :विविध क्षेत्रांत आपल्या कष्टाने आणि जिद्दीने गगनभरारी घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहित करण्यासाठी
*यतीराज बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य* तर्फे भव्य
*’घे भरारी’ राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६* चे आयोजन करण्यात आले आहे.
🔹 *नामांकन विभाग -*
कला, नृत्य, नाट्य, संगीत, क्रीडा, योगा, शैक्षणिक, साहित्य, विज्ञान, आरोग्य, सौंदर्य विषयक,अध्यात्म, समाजसेवा, पर्यावरण, शेती, उद्योजक, समाजसेवा, बचतगट यांसारख्या अनेक विविध क्षेत्रात तुम्ही कार्य करत आहात का? तुमच्या कार्याची दखल आता संपूर्ण महाराष्ट्र घेणार!
🔹 *वयोमर्यादा: नाही*
🔹 तुमच्या प्रस्तावाची PDF तयार करून 8788900318 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर पाठवावी.
*टीप-*
– PDF च पाठवावी कारण प्रिंट घेऊन फाईल तयार करण्यात येणार आहे. पडताळणी केल्यानंतर तुम्हाला फोन करण्यात येईल.
– त्यामध्ये तुमचे वय, फोटो, शिक्षण, व्यवसाय / नोकरी, फोन नं, पत्ता व तुमच्या कार्याचा आढावा, (पुरस्कार प्राप्त असेल तर त्याचे नाव व वर्ष) यांचा उल्लेख करावा.
– पुरस्कार वितरणाची तारीख , वेळ व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल. 🙏
– अधिक माहितीसाठी संपर्क – 8788900318
( संपर्काची वेळ – सायं 7 ते 8 )
– पुरस्काराची नियमावली आणि नाव नोंदणीसाठी आत्ताच आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा:
👉https://chat.whatsapp.com/Dh8gKyvQwKxLmLcSECJwbq?mode=gi_t
*संपूर्ण राज्यातील व्यक्तींच्या गगनभरारी कार्याची दखल घेण्यासाठी हा मेसेज जास्तीत जास्त गृपला शेअर करावा.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे