देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 14 डिसेंबर:फुले, शाहू,, आंबेडकर, साठे चळवळीचे माळीवाडा येथील युवा पत्रकार बलदेव (पप्पू) माधव भिंगारदिवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यांच्या आकस्मित निधनाने आंबेडकरी चळवळ, पत्रकार मित्रातून माळीवाडा परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी माळीवाडा राहते घरापासून निघून नालेगाव येथील अमरधाम येथे दुपारी (एक ) १ वाजता अंत्यविधी होणार आहे.
*भावपूर्ण श्रद्धांजली.*🌹🌹💐💐
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा