निधन

फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सनी माघाडे यांना मातृशोक! द्रौपदा भीमराव माघाडे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन!

देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 19 एपिल : फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते सनी माघाडे यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातोश्री द्रोपदा भीमराव माघाडे (वय 70) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
बौद्धाचार्य लक्ष्मण नाथू माघाडे यांची चुलती,संजय भीमराव माघाडे , सनी माघाडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांची अंतयात्रा आज दिनांक १९/०४/२०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता संभाजीनगर रोड, दसरे नगर, येथून निघणारआहे. त्यांचा अंत्यविधी नालेगाव,येथील अमरधाम  येथे होणार आहे.
त्यांना आंबेडकरी चळवळीच्या वतीने देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे