खर्डा दि. 3 जानेवारी (प्रतिनिधी )- जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ , खर्डा येथे शाळेच्या आवारात पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे, शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री. थोरात , शाळा व्यव. समिती ,अध्यक्ष श्री .रेवण मुरुडकर व ग्रामपंचायत सदस्य सौ. कांचन ताई शिंदे अदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
.
यावेळी बाळासाहेब धनवे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. कामिनी राजगुरु यांच्या कामाचे कौतूक करून शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात याबददल अभिनंदन केले .
या कार्यक्रमास शा. व्य. स. सदस्य श्री कैलास मुरुडकर, श्री. नितीन कुंभार, सौ. वर्षा कुंभार, सौ अर्चना मुरुडकर, सौ.सुरेखा सोनटक्के सौ.आशा थोरात, सौ .मनीषा लोखंडे ,सौ. पद्मिनी मोहोळकर,उपा. श्रीम. गलांडे मॅडम…अदि मान्यवर उपस्थित होते .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा