ब्रेकिंग
-
संगमनेर शहरामध्ये चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
अहमदनगर दि. 13 डिसेंबर (प्रतिनिधी ) प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी उषा अशोक लोंगानी वय 65 वर्षे, रा. सी.…
Read More » -
शिर्डी येथील सुगंधी तंबाखु व पानमसाला अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणारा आरोपीस 127461/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
अहमदनगर दि. 2 डिसेंबर (प्रतिनिधी ) मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे…
Read More » -
“या ” आमदारांनी तात्काळ शिक्षकांची माफी मागावी:वेणूनाथ कडू
गंगापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत बंब यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रनिर्माणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांबद्दल पुरेशा…
Read More » -
संगमनेर जेलमधून पहाटे चार कैदी फरार
अहमदनगर दि.8 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी संगमनेर जेलमधून पहाटे चार कैदी फरार झाल्याची माहीत समोर आली…
Read More » -
जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन योजनेत समाविष्ट असणाऱ्या पंधरा गावातील पाईपलाईनची ट्रायल पीट व (खड्डे) चाचणी करून पुढील काम सुरू करण्याची मागणी अन्यथा कार्यकारी अभियंता यांना काळे फसण्याचा इशारा
अहमदनगर दि.6 नोव्हेंबर (प्रतिनिधी)- मागील 6 महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले असून या घोसपुरी…
Read More » -
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटीबध्द
शिर्डी, दि.27ऑक्टोबर (प्रतिनिधी ) – गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय…
Read More » -
महाराष्ट्र राज्य ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नगर शहरातील पत्रकार महेश भोसले यांची नियुक्ती तर नगर शहर अध्यक्षपदी पत्रकार अशोक तांबे
शिर्डी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली असून या…
Read More » -
मार्कंडेय व प्रगत विद्यालय आवारातील मटका अड्ड्याचे किरण काळेंनी वेशांतर करत केले स्टिंग ऑपरेशन पोलिसांचे वराती मागून घोडे, काळे म्हणाले, शहरातील मुलांच्या भवितव्यासाठी सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज
अहमदनगर दि.12 ऑक्टोबर (प्रतिनिधी ): शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालया…
Read More » -
शनिशिंगणापुर येथुन स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारास घेतले ताब्यात 02 गावठी कट्टे व 02 जिवंत काडतुसे जप्त
अहमदनगर दि.19 सप्टेंबर (प्रतिनिधी ) मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना…
Read More » -
2 दिवसातच 7 गुन्ह्यातील फरार आरोपीना ठोकल्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या
अहमदनगर दि. १२ सप्टेंबर (प्रतिनिधी) 2 दिवसातच 7 गुन्ह्यातील फरार आरोपीना बेड्या ठोकन्यात स्थानिक गुन्हे शाखेने यश आले आहे. मा.…
Read More »