सामाजिक
सामजिक कार्यकर्ते सुरेश बागुल देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे मांडवे बुद्रुक प्रतिनिधी

अहमदनगर दि.२५ मे (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावतील सामजिक कार्यकर्ते सुरेश बागुल यांची देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे मांडवे बुद्रुकचे प्रतिनिधी म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.यावेळी संस्थापक संपादक महेश भोसले,उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे,मंदा वैराळ,स्नेहल पवार, आदींच्या उपस्थितीत बागुल यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शभेच्छा देत.त्यांचे अभिनंदन केले.