अभिनंदनीय

विकृत कॅप्टन अशोक खरातला गजाआड करण्यात अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण भूमिका अहिल्यानगर सकल आंबेडकरी समाजाने केला जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांचा सन्मान

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 22 मार्च : लिंग पिसाट, विकृत मानसिकता असलेला भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नाव बदनाम झाले.
विकृत कॅप्टन अशोक खरात याला गजाआड करण्यात अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली मागील फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस यंत्रणा याबाबत परिश्रम घेत होती. याबाबत सकल आंबेडकरी व बहुजन समाजाच्या वतीने नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपअधिक्षक सुनील टिपरसे तसेच ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड प्रा. जयंतराव गायकवाड, गौतमभाऊ म्हस्के, माजी नगरसेवक अजय साळवे, श्रीमती शोभा गाडे, प्राध्यापक विलास साठे,सुनील क्षेत्रे,आकाश डागवाले, महेश भोसले, निखिल शेलार,अमित काळे,अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, सुनील साळवे, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, सौरव पंचमुख, सनी माघाडे, विनोद गायकवाड, जय कदम,अक्षय गायकवाड, पप्पू वाघमारे, करण भिंगारदिवे, राजूभाऊ शिरसाठ, संजय साळवे, आकाश शिंदे, निलेश शिंदे, रोहन रोकडे, आकाश भिंगारदिवे,सचिन धिवर, महेश पाखरे, अजय पाखरे,विकी पाटोळे, अजय आंग्रे, कृपाल भिंगारदिवे, सूर्यकांत पाखरे, सचिन जमधडे, सुशील कदम, संदीप शिंदे, आकाश गायकवाड, मुन्ना भिंगारदिवे, करण साळवे, गणेश गायकवाड, विशाल गायकवाड, अनिकेत गायकवाड, राहुल साळवे, प्रबुद्ध कांबळे, अजिंक्य भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे, अक्षय भिंगारदिवे, सुजित घंगाळे, ऋषी विधाते, येशूदास वाघमारे , वृषाल साळवे, गौरव साळवे, सुशांत शिरसाठ, आदी कार्यकर्ते शहरातील सकल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे