अभिनंदनीय
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्य्क पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस नाईक राजेंद्र सुद्रिक यांचा देशस्तंभ ऑनलाईन न्यूजच्या वतीने सन्मान


यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढणाऱ्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच याबाबतीत काय उपाययोजना करता येईल यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी अंत्यत मनमोकळे पणाने चर्चा केली. यावेळी देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस नाईक राजेंद्र सुदिक यांचा सन्मान संपादक महेश भोसले, विवेक विधाते यांनी केला, तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.