सामाजिक
बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण दिनी आंबेडकरनगर माळीवाडा यांनी केले पुरीभाजी वाटप


अहिल्यानगर : दि. 30 जुलै : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवार दि. 27 जुलै रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने राज्याचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री यांनी अनावरण केले. तो दिवस राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस ठरला.