निधन

फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुजित खरारे उर्फ ढबल्या यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 12 मार्च : निलक्रांती चौक येथील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील युवा सामाजिक कार्यकर्ते सुजित खरारे उर्फ ढबल्या (वय 38) यांचे आज दि. 12 मार्च रोजी सांयकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक भावजई नातेवाईक, मित्र परिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने परिरारातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 13 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
आंबेडकरी चळवळ व देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे