निधन
निधन वार्ता पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुनिल क्षेत्रे यांच्या मातोश्री पार्वती बाई मुरलीधर क्षेत्रे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुनिल क्षेत्रे यांच्या मातोश्री स्व.पार्वती बाई मुरलीधर क्षेत्रे यांचे निधन झाले असून मृत्युसमयी त्यांचे ७८ वय होते.
शहरातील फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीच्या त्या ज्येष्ठ महिला मार्गदर्शक होत्या.त्यांच्या जाण्याने मंगलगेट परिसरात व शहरातील आंबेडकरी चळवळीतून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंतयात्रा सायंकाळी 5:00 वाजता मंगल गेट येथील राहत्या घरापासून अमरधाम नालेगाव अहमदनगर येथे निघणार आहे.