देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील अकोळनेर, सारोळा, कासार, वाळकी, शिराढोण, खडकी, खंडाळा परिसरात नागरिक पुरामध्ये अडकले होते. अशा संकटसमयी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी स्वतः पाण्यात उतरून ५ नागरिकांचे प्राण वाचवले.
“गिते साहेबांच्या धाडसी कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.”
यावेळी आयोजित कार्यक्रमात माणिकराव विधाते सर, मा.नगरसेवक प्रकाशजी भागानगरे, संजयजी चोपडा, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, गोरख दळवी यांची उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा