देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 10 सप्टेंबर : आंबेडकरी चळवळी मधील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अंबादास सरकटे सर यांची कन्या आयु प्रज्ञा सरकटे हीची महाराष्ट्र राज्य आयोगच्या कर निरीक्षक पदी निवड झाली तसेच राज्यामध्ये (SC महिला )१७ वी आली त्यामुळे समस्त आंबेडकरी समाज व पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळा यांच्या वतीने तिचा व आई वडील यांचा संयुक्त सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे , संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड , प्रा जयंत गायकवाड , सेवानिवृत्त अपर पोलिस अधीक्षक शाहूराव साळवे, ज्येष्ठ नेते सुनील क्षेत्रे , युवा नेते किरण दाभाडे , युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे , संपादक महेश भोसले , पीआरपी युवक जिल्हाध्यक्ष सागर ठोकळ , रसायन शास्त्र विभाग प्रमुख रत्नाताई वाघमारे , सेवानिवृत्त प्रा. भीमराव पगारे , विश्वस्त रवींद्र कांबळे , सेवानिवृत्त प्रा. एल बी जाधव , महिला नेत्या जयश्री गायकवाड , बौद्ध संस्कार केंद्र प्रमुख भाऊसाहेब देठे , प्रा.अंबादास सरकटे , समीर भिंगारदिवे ,संजय वाघमारे सर, सचिन शेलार मुख्याध्यापक उंडे सर , गोसावी मॅडम , उकर्दे सर , साबळे सर , शिरसाठ मॅडम , वांगणे मॅडम , तिवारी मॅडम आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा