पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा उद्या जिल्हा दौरा
अहमदनगर दि 17 (प्रतिनिधी) -पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या दि. 18 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता मुंबई येथुन खाजगी विमानाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री साईबाबा देवस्थान, शिर्डीकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता श्री साईबाबा देवस्थान, शिर्डी येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता मोटारीने सोनई, ता. नेवासाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता सोनई येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता मुळा सहाकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता मोटारीने जि. औरंगाबाद (संभाजीनगर) कडे प्रयाण.