राजकिय
छत्रपती शिवाजी महाराज असते तर या अब्दुल सत्तारचा चौरंगा केला असता:रत्नाकर ठाणगे

अहमदनगर दि.८ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
शिंदे-फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्यावर बद्दल गलिच्छ भाषेत टीका केली याचा मी निषेध करतो.छत्रपती शिवाजी महाराज असते तर या अब्दुल सत्तारचा चौरंगा केला असता मंत्री अब्दुल सत्तारचा निषेध करताना
मंत्री पदाची शपथ घेताना कोणाबद्दल ही गलिच्छ भाषेत बोलणार नाही या शपथीचा सत्तार यांना विसर पडलेला दिसत आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. असे राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल चे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांनी म्हणाले आहे .राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल चे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे पदाधिकारी त्याच दिसेल तिथं थोबाड काळ करू असे ठाणगे म्हणाले.