अभिवादन

भगवान गौतम बुद्धांना आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी केले अभिवादन

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 1 मे: वैशाख पौर्णिमा अर्थात बौद्ध पौर्णिमा हा दिवस बौद्ध धर्मीयांच्या मध्ये अत्यंत शुभ मानला जातो. अहिल्यानगर शहरातील सिद्धी बाग या ठिकाणी नगर शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच बौद्ध पौर्णिमेनिमित्त समस्त आंबेडकरी समाजाला शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे , ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड , जल अभियंता परिमल निकम , जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड , किरण दाभाडे , सिद्धार्थ आढाव, विशाल भिंगारदिवे,सृजन भिंगारदिवे , संजय भिंगारदिवे , राहुल साळवे , राम गायकवाड , रतन तूपविहिरे , राजू माळवे , अर्चना गायकवाड तसेच उपासक , उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे