राजकिय
रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी बाळासाहेब वाघमारे, शहर कार्याध्यक्षपदी सनी माघाडे, युवक शहर अध्यक्षपदी अभिजित सोनवणे रिपब्लिकन सेनेची शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न!


यावेळी त्यांच्यावर जिल्हाकार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.शहर कार्याध्यक्ष पदी सनी माघाडे ची निवड करण्यात आली. तसेच युवक शहर अध्यक्षपदी अभिजित सोनवणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले जिल्हायुवक अध्यक्ष अतुल भिंगारदिवे विवेक विधाते विकास रणदिवे सरस्वती आयंची रेखा शिरोळे संगीता गाडे राणी दिवटे अशा काते वैशाली शिरसाठ मंगल चांदणे माया वैरागर अविनाश दिवटे गंगा गाडे जगदीश घरपडे सुभाष कांबळे पोपट रोकडे अरुण कटारे वंदना रोकडे शोभा कांबळे सुशांत सोनवणे विकी आवारे महेश कळमकर सुजल झुंजारे स्वप्नील गायकवाड हर्षद जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.