देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांच्या जयंती निम्मित माजी आमदार जेष्ठ नेते अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते लवकर बरे व्हावेत या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेच्या वतीने बाल सुधार व निरीक्षण गृह येथे नुकताच अन्नदान कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा नेते सुनीलभाऊ शिंदे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, प्रा.जयंत गायकवाड, महेश भोसले, सुनील राऊत, विवेक विधाते, सामाजिक कार्यकर्ते विकास रणदिवे, योगेश घोडके,अतुल भिंगारदिवे, गंगामामा खंडागळे, सुजित घंगाळे, मनोज साळवे, प्रकाश विधाते, संदीप आल्हाट, शैलेश लाटणे,महेश (सोनू ) कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा