राजकिय
पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त !


तसेच पक्षासाठी कार्यरत व पक्षाच्या आदेशानुसार काम करणाऱ्या व्यक्ती यांना पक्षात स्थान देण्यात येईल . ज्यांना पीपल्स रिपब्लिकन पक्ष या मध्ये काम करायचे असेल त्यांनी पक्ष कार्यालय , अ. नगर येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.