राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सुरेश भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.रोकडेश्वर हनुमान मंदिर भिंगार येथे अन्नदान

अहमदनगर (प्रतिनिधी) दि.२ मे
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर,डी.जे,पार्ट्या अश्या व्यर्थ खर्चांना फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सामाजिक न्याय विभाग भिंगार शहराच्या वतीने श्री.रोकडेश्वर हनुमान मंदिर भिंगार अहमदनगर येथे अन्नदान करून सामाजिक कार्यातून मा.सुरेश भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ज्यामुळे समाजाला सामाजिक संदेश देण्याच काम मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले..
यावेळी सुरेश भाऊ बनसोडे ,संभाजीराव भिंगारदिवे,मा.सिद्दार्थ आढाव सर,मा.पप्पू पाटील,मा.सृजन भिंगारदिवे,मा.सिद्धार्थ शेठ शेलार,मा.समीर भिंगारदिवे,मा.मतीन भाऊ शेख,मा.दीपक लिपाने,मा.किशोर भिंगारदिवे,मा.मच्छिन्द्र भिंगारदिवे,मा.प्रदीप भिंगारदिवे, मा.विशाल अण्णा बेलपवार, मा.प्रविण भैय्या घावरी,मा.विक्की शेठ तिवारी,मा.राहुल कटारे,मा.सोमा शिंदे,मा.सतीश साळवे,मा.सुभाष वाघमारे,मा.राजा जयस्वाल,मा.येशूदास वाघमारे,मा.प्रविण पंडित,मा.संजय अप्पा दिवटे,मा.दीपक सरोदे आदि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.