प्रशासकिय
महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे दालन “ए.सी.बी.” च्या पथकाने केले सील! गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु!

अहमदनगर महानगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे दालन ” ए. सी. बी. ” च्या पथकाने सील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न संबंधित अधिकारी व त्याच्या सिरीयस आहे का विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू वरिष्ठ अधिकारी फरार असून मनपा आयुक्त पंकज जावळे यांचे कार्यालय सील केले आहे.जवळपास आठ लाख रुपयांची लाच मागितली आहे.