Year: 2022
-
सामाजिक
छत्रपती शाहू महाराज जयंतनिमित्त साकुर येथे स्री पुरुष असमानता कार्यशाळा संपन्न!
साकुर दि.२७ जून(प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील साकुर गावात आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. छत्रपती राजश्री…
Read More » -
सामाजिक
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक : पोलीस अधीक्षक मनोज पाटील
अहमदनगर दि.२७ जून (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत…
Read More » -
ब्रेकिंग
कर्जत तालुक्यातील चिलवडी आणि होलेवाडी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस
कर्जत (प्रतिनिधी) : दि २६ कर्जत तालुक्यातील राशीन परीसरात चिलवडी आणि होलेवाडी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने बेलोरा…
Read More » -
सामाजिक
सामाजिक न्याय क्षेत्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी : प्राध्यापक डॉ.सुधाकर शेलार
अहमदनगर दि.२६ जून (प्रतिनिधी) सामाजिक न्याय क्षेत्रात राजर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून समाजाने त्यांच्या विचार व…
Read More » -
प्रशासकिय
सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीनी ती जिद्द पूर्णच केली – पोनि यादव
कर्जत( प्रतिनिधी) : दि २६ जून सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीनी माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीस प्रथम क्रमांक पटकावण्याची जिद्द केली…
Read More » -
विशेष प्रशासकीय
सामाजिक न्याय दिन महत्त्व व इतिहास‘सामाजिक न्याया’ चा पुरस्कर्ता राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष लेख
अहमदनगर दि.२६ जून २६ जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.…
Read More » -
प्रशासकिय
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गण रचनेची अंतिम अधिसूचना २७ जून रोजी प्रसिध्द होणार
अहमदनगर,दि.२५ जून (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची अंतिम अधिसूचना २७ जून रोजी…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
पाडळी जि प प्राथ.शाळेत उपसरपंच कचरे यांच्याकडून वह्यांचे वाटप!
पाथर्डी दि.२४ जून (प्रतिनिधी) पाडळी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पाडळी गावचे उपसरपंच श्री…
Read More » -
राजकिय
काँग्रेसच्या भकासपर्व पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील रस्ता दुरावस्थेच्या छायाचित्रानंतर तातडीने कामाला सुरूवात प्रकाशनापूर्वीच नगरकरांना काँग्रेसचा रिझल्ट – किरण काळेंचा दावा
अहमदनगर दि.२५ जून (प्रतिनिधी ): शहरातील तथाकथित विकासपर्ववर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेसच्या भकासपर्व पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सावेडीच्या रेणाविकर शाळेसमोरील रस्त्याच्या दुरावस्थेचे छायाचित्र…
Read More » -
न्यायालयीन
समाजातील बाल कामगार प्रथा बंद होणे आवश्यक: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा
अहमदनगर, 23 जून (प्रतिनिधी) – ग्रामीण भागात शेती व्यवसायात बाल कामगारांचे प्रमाण पूर्वी मोठ्या प्रमाणावर होते. ही समस्या आता कमी…
Read More »