न्यायालयीन
-
ॲड .ए के डोखे यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे संघटित गुन्हेगारी (मोक्का) प्रकरणातील मुख्य आरोपीस जामीन मंजूर
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 8 जुलै, (प्रतिनिधी) : तोफखाना नगर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. 224/2026…
Read More » -
फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. शिवाजी अण्णा कराळे, तर उपाध्यक्षपदी ॲड. अनिता दिघे,सचिवपदी ॲड. शिवाजी सांगळे यांची बिनविरोध निवड
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि 14 जून – सुमारे २०० वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या शहरातील जुन्या न्यायालयात असलेल्या…
Read More » -
तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी चिंचोडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 22 मे :अहील्यानगर (प्रतिनिधी): खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव…
Read More » -
लोखंडी हातोडा व विटेने हल्ला करणाऱ्या आरोपींना 03 वर्षे कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट, श्रीरामपुर यांचा आदेश
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : दि. 8 मे : श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 140/2022 भारतीय दंड विधान संहिता…
Read More » -
विवाहितेस मारहाण प्रकरणात विमल मिसाळ व प्रियंका मिसाळ यांची निर्दोष मुक्तता
देशस्तंभऑनलाइन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर, दि. 19 एप्रिल (प्रतिनिधी): विवाहितेच्या घरात घुसून तिला स्टीलच्या ग्लासने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या आरोपातून विमल मिसाळ…
Read More » -
अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकास न्यायालयाने ठोठावली शिक्षा एक वर्ष कारावास 10 हजार रुपये दंड
देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर , दि. 25 मार्च : वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्याने झालेल्या अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकास न्यायालयाने एक…
Read More » -
चेक अनादर प्रकरणी आरोपीस दोन वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर -दि. 4 मार्च : अहमदनगर येथील अतिरक्त चिफ ज्युडिशिल मॅजिस्ट्रेट श्रीमती प्रतिभा ए. पाटील यांनी…
Read More » -
खासदार निलेश लंकेंच्या भावाला दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे हायकोर्टाचे आदेश ! महिला विनयभंग प्रकरण भोवणार
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: दि. 23 जानेवारी अहिल्यानगर( प्रतिनिधी) महिलेचा विनयभंग करुन तिला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद…
Read More » -
धनादेश वटला नाही आरोपीस 1 महिना शिक्षा व रु 123000 दंड!
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि.29 नोव्हेंबर: अहिल्यानगर येथील मे राजन ट्रेडर्स यांचे कडून आरडगाव ता. राहुरी येथील हॉटेल माथेरान…
Read More » -
परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 27 नोव्हेंबर : अहिल्यानगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश…
Read More »