Deshstambh
-
जिल्ह्यात 19 जुनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
अहमदनगर, दि.07 जुन (प्रतिनिधी) – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण…
Read More » -
प्रशासकिय
निळवंडेच्या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गोगलगाव, आडगावात पाण्याचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन
*शिर्डी, दि.०७ जून २०२३ (प्रतिनिधी) – निळवंडे कालव्यातून पाणी येण्याचा आनंद हा एखाद्या सण उत्सवापेक्षाही मोठा आहे. अनेक वर्षांची…
Read More » -
सामाजिक
महाराष्ट्रात जातीय व धार्मिक आतंक मांडला आहे. याला संरक्षण व अभय देण्याचे काम शिंदे फडणवीस सरकार करत आहे: अशोक गायकवाड सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने अक्षय भालेराव हत्तेचा निषेध नोंदवण्यासाठी १३ जुन रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जण आक्रोश मोर्चा!
अहमदनगर दि. ७ जून ( प्रतिनिधी ):- नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये जेष्ठ नेते अशोक गायकवाड म्हणाले की महाराष्ट्रात…
Read More » -
प्रशासकिय
शिवसृष्टी वस्तूसंग्रहालय प्रदर्शनास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट प्रदर्शनाच्या व्यापक आयोजनासाठी शिर्डी संस्थानने पुढाकार घ्यावा – पालकमंत्री
शिर्डी,दि.०६ जून (प्रतिनिधी) – महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज शिर्डी येथील शिवसृष्टी प्रदर्शनास…
Read More » -
राजकिय
शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी सुशोभीकरण आराखड्यास ५२ कोटीचा निधी मंजूर* ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांत महसूलमंत्र्यांचा शिर्डीकरांशी संवाद !
शिर्डी, दि.६ जून (प्रतिनिधी)- शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने…
Read More » -
सामाजिक
नांदेड हत्याकांडाचा निषेध,रिपाइंचे प्रशासनाला निवेदन
राहुरी(प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे अक्षय भालेराव या दलित युवकाच्या झालेल्या हत्येचा निषेध म्हणून रिपाइं(आठवले गट)च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात…
Read More » -
सामाजिक
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी अक्षय भालेराव हत्या पीडित कुटुंबीयांचे केले सांत्वन!
नांदेड दि.५ जून (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या…
Read More » -
सामाजिक
नांदेड येथील भीमसैनिक अक्षय भालेराव व गावातील दलित वस्तीवर हल्ला करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी- अजय साळवे खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी घडलेल्या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध!
अहमदनगर (प्रतिनिधी)- नांदेड येथील बोनडार गावात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या…
Read More » -
गुन्हेगारी
अहमदनगर शहरात मोटार सायकल चोरी करणारी टोळी कोतवाली पोलीसांनी केली जेरबंद कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हददीतील चोरी केलेल्या २,१५,०००/- रु किंमतीच्या ७ मोटरसायकली जप्त!
अहमदनगर दि.३ जून (प्रतिनिधी) अहमदनगर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर…
Read More » -
गुन्हेगारी
एमआयडीसी परीसरात अफु व गांजा या अमली पदार्थाची अवैध्यरित्या विक्री करणारे आरोपीस ताब्यात घेऊन 16 किलो वजनाचा सुमारे 3,27,000 /- रुपयाचा मुददेमाल जप्त. एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
अहमदनगर दि.३ जून (प्रतिनिधी) मा. श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी अवैद्य अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई…
Read More »