कौतुकास्पद
Related Articles
स्वत:च्याच गाडीची चोरी भासवुन इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा कट उघड, फिर्यादीसह 03 आरोपींना अटक करुन 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
5 days ago
यावेळी नगर जिल्ह्यातील व बीड जिल्ह्यातील रुग्णांनी या मोफत शिबिराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला.
यावेळी डॉ. विशाल भिंगारदिवे, सिमरन अकॅडमीच्या अध्यक्ष फरजाना शेख, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या शबाना शेख, देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देशस्तंभ न्यूजचे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे तसेच मोठया प्रमाणात रुग्ण उपस्थित होते.