सामाजिक
भोसे ते फिरफाटा रोडच्या नित्कृष्ट कामाविरुद्ध नागरीकांचा संताप अनावर…

भोसे दि.३० मार्च (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील भोसे येथे
भोसे ते फिरफाटा असे रोडच्या डांबरीकरणाचे चालू काम नित्कृष्ट असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असुन इंजिनीयर व कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी याची तात्काळ दखल घेऊन काम इस्टिमेट प्रमाणे व्यवस्थित व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी आक्रमकपणे बाजु मांडताना भोसे गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री नाना भगत,श्री भाऊसाहेब खराडे, श्री आप्पा चव्हाण व श्री गुलाब क्षिरसागर तसेच त्यांना पाठिंबा दर्शवणारे श्री प्रदीप खराडे, श्री गणेश खराडे, श्री अविनाश चव्हाण, श्री नितीन चव्हाण, श्री मलिदास खराडे, श्री किरण खराडे, श्री नाना बोखारे,श्री बाळासाहेब भोईटे, श्री अनिल शिंगाडे तसेच इतर सर्व भोसे ग्रामस्थ उपस्थित होते.