भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे तक्षशिला स्कूल जामखेड रोड येथील शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न!

भिंगार (प्रतिनिधी)रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे तक्षशिला स्कूलचे सौ कोमल उज्जैन समन्वयक उज्वला राजे विश्वास बडेकर शीतलोटा गोवर्धन शेलार किरण पठारे यांनी मिळून तक्षशिला शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी व व पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधव यांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला असून भिंगार कॅम्प मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिशिर कुमार देशमुख महिला पोलीस उपनिरीक्षक मुगडे मॅडम पोलीस नाईक खेडकर 309 धोंडे सुरेश नाईक गोरे पोलीस नाईक द्वारके पोलीस हेडकॉन्स्टेबल बारगजे मिसाळ अडसूळ सहाय्यक फौजदार सोनार वराट डोळे वैरागर महिला पोलीस नाईक कांबळे जाधव असे कार्यक्रमा वेळी हजर होते पोलीस स्टेशन मधील अधिकारी अंमलदार यांनी तक्षशिला शाळेतील विद्यार्थ्यांना शस्त्र कसे हाताळावेत व शस्त्र संबंधित माहिती दिली सदर कार्यक्रमाला वरील शिक्षक अधिकारी व अंमलदार हजर होते: 1. कोमल विज्जन, समन्वयक
2. उज्ज्वला राजे, शिक्षक
3. विश्वास बडेकर, शिक्षक
4. शीतल अंधोट्रा, प्रवेश सल्लागार
5. गोवर्धन शेलार, प्रवेश व्यवस्थापक
6. किरण पठारे, लेखापाल
पोलीस निरीक्षक शिषिर कुमार देशमुख महिला पोलीस उपनिरीक्षक मुगडे, पोना खेडकर, धोंडे,गोरे,द्वारके,बारगजे,मिसाळ, अडसूळ, फौजदार सोनार, वराट डोळे,वैरागर,महिला पोलीस नाईक कांबळे, जाधव
: तक्षशिला स्कूल जामखेड रोड येथील विद्यार्थी यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधनाच्या कार्यक्रम केला.