निधन
माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे यांचे निधन

कोपरगाव दि.१६ (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यात राजकारणात ,समाजकारणात एक वेगळे स्थान निर्माण करणारे अहमदनगर जिल्हा परिषदेपासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत मजल मारणारे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज 16मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले आहे.त्यांचा अंत्यवविधी आज साय 4:30 वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार असल्याची माहिती शोकाकुल कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुह दिली आहे.