प्रशासकिय
जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी पोलिस ठाण्यात दक्षता समितीचा सत्कार!

अहमदनगर दि.९ मार्च (प्रतिनिधी) जागतिक महिलादिनानिमित्त एमआयडीसी पोलिस ठाण्यात दक्षता समितीच्या महिलांचा नुकताच सत्कार सहा.पोलिस निरीक्षक राज आठरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पोलिसांच्या कामात सहकार्य करणाऱ्या दक्षता समितीची बैठक त्यांनी घेतली.यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन करत , दक्षता समितीच्या कामकाजबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी गौतमी भिंगारदिवे,सुनीता धनवटे, हिरा भिंगारदिवे,मिरा गवळी,रेखा डोळस,मनीषा खंडागळे,रंजना भिंगारदिवे,बडे ,पाठक सर,बडे मॅडम,जाधव मॅडम,शेख मॅडम आदी उपस्थित होते.