आरोग्य व शिक्षण

न्यू इंग्लिश स्कूल पाडळी शाळेचा दहावीचा निकाल १००%

पाथर्डी (प्रतिनिधी)

पाथर्डी तालक्यातील हुतात्मा बाबू गेणू संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पाडळी शाळेचा दहावीचा निकाल या वर्षीही १००% लागला असून संस्थेने याही वर्षी १००% निकालाची परंपरा कायम राखली.
प्रथम ताठे वैष्णवी चंद्रकांत – ९२.८०% , द्वितीय गर्जे वैष्णवी माणिक – ९२.६०% , तृतीय जाधव ज्ञानेश्वरी शांताराम – ९१.४०% , तर गर्जे श्रेया महादेव ९१% , बांगर प्रणाली दत्तात्रय ९०.८०% , ताठे श्रीकांत वसंत ८९.६०% असा निकाल लागला.सर्व विद्या्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.कुशलदादा भापसे व संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षकवृंद यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.या शाळेत पाडळी, चितळी, हत्राळ, सैदापुर, ढवळेवाडी या पंचक्रोशीतुन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे