देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 20 ऑगस्ट : रिपब्लिकन नेते दिवंगत अशोकराव गायकवाड यांच्या पत्नी रत्नमाला अशोकराव गायकवाड (वय 65) (यांचे आज दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले असून त्यांचे अंतिम दर्शन हे ३.०० ते ३.३० यावेळेत राहत्या घरी ( बिशप लॉइड कॉलनी ) अहिल्यानगर येथे ठेवण्यात आले आहे.त्यानंतर ५.०० वाजता त्यांच्या गावी ( चांदा , तालुका नेवासा) येथे अंत्यविधी करण्यात येईल .त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा