देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 6 जुलै : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केलेले आहे.
सदर आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करण्यात आले. त्यामध्ये 1) पोउपनि/संदीप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, योगेश कर्डीले, 2) पोउपनि/विकास जाधव, पोलीस अंमलदार रिर्चर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमिझराजा आतार, 3) पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, अमोल आजबे, महादेव भांड, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, 4) पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार राहुल डोके, सतिष भवर, विशाल तनपुरे, मनोज साखरे, चंद्रकांत कुसळकर अशी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. नमुद पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याची माहिती काढुन दिनांक 05/07/2026 रोजी खालीलप्रमाणे कारवाई केलेल्या आहेत.
अ.क्र. पो.स्टे. गुरनं आरोपीचे नाव जप्त मुद्देमाल
1
नेवासा /2026 म. दारुबंदी का. क. 65(ई) व जुगार कायदा क. 12(अ) 1) अलिम शकील शेख
2) सतिष नानासाहेब भागवत
3) जालींदर उत्तम खरात,
4) विठ्ठल सुरेश पवार
5) राहुल मिनीनाथ कवडे
6) प्रशांत कैलास गायके सर्व रा. भालगांव, ता. नेवासा
7) प्रकाश बाळासाहेब जाधव रा. नेवासा बु,
8) आकाश रावसाहेब पारखे रा. गोधेगांव, ता. नेवासा,
9) गणेश दत्तात्रय पवार रा. उस्थळ खालसा, ता. नेवासा 69,430/- रु. कि. चा मुद्देमाल त्यामध्ये जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने
राहुल मिनीनाथ कवडे रा. रा. भालगांव, ता. नेवासा 2480/- रुपये किमतीची देशी दारु
2 नगर तालुका 578/2026 म. दारुबंदी का. क. 65(ई) सुरज नारद पंडीत वय 27 रा. प्रेमदान हाडको चौक, सावेडी, अहिल्यानगर 3160/- रु. कि. ची विदेशी दारु
3 नगर तालुका 579/2026 म. दारुबंदी का. क. 65(ई) सोमनाथ सुनिल जगदाळे वय 26 रा. रुई छत्तीसी, ता. जि. अहिल्यानगर 9725/- रु. कि. ची. विदेशी दारु
4 राहाता 266/2026 जुगार का.कलम 12 (अ) 1) अशोक तुकाराम सोनवणे
2) अंज्याबापु किसन त्रिभुवन
3) संजय शिवराम जेजुरकर
4) निसार कादरभाई शेख
5) भागवत किसन त्रिभुवन सर्व रा. अस्तगांव ता.
राहाता
6) उस्मान ईब्राहिम पठाण, रा. बाभळेश्वर
7) लक्ष्मण गोविंदआण्णा गायकवाड रा. श्रीरामपुर
8) अरुण साहेबराव वर्पे रा. मोरवाडी, ता. राहाता
9) मुन्नावर इब्राहिम शेख रा. बाभळेश्वर
10) राजेंद्र किसन पोटे रा. लोणी, ता. राहाता
11) गोकुळ सोन्याबापु गाडेकर रा. राहाता,
12) सोपान बबन लहामगे रा. राजुरी, ता. राहाता
13) संजय कचरु राऊत रा. बेलापुर, ता. श्रीरामपुर 4,36,310/- रु. कि. चा मुद्देमाल त्यामध्ये जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने
5 लोणी 337/2026 जुगार का.कलम 12 (अ) 1) नईम सलीम सय्यद रा. कोल्हार बु, ता. राहाता
2) कासाम मकबुल शेख रा. प्रवरानगर, ता. राहाता
3) दगडु सखाराम बोरुडे रा. कोल्हार बु, ता. राहाता
4) इरफान अहमद शेख रा. चिंचोली फाटा, राहुरी
5) अमजद रशिद शेखरा. कोल्हार बु, ता. राहाता
6) नवाज महंमद शेख रा. कोल्हार बु, ता. राहाता
7) अनिस सांडु पठाण रा. भगवतीपुर, ता. राहाता
8) जुल्फकार शकील शेख रा. भगवतीपुर, ता.
राहाता
9) मोहनराज नारायण बोरुडे रा. कोल्हा बु, ता.
राहाता 1,37,900/- रु. कि. चा मुद्देमाल त्यामध्ये जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने
एकुण 05 गुन्हे दाखल, 33 आरोपी व 6,59,005/- रुपये किमतीचा मुद्देमाल
वरीलप्रमाणे कारवाया मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केल्या आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा