साहित्यिक

17 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनास उपस्थित पत्रकारांचे नोटपॅड, पेन देत केले स्वागत!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 23 मे : शहरातील नगर कल्याण रोड येथे 17 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आज पासून सुरू झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री नामदार दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते झाले.17 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनास उपस्थित पत्रकारांचे नोटपॅड, पेन देत स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार संग्राम भैय्या जगताप जगताप, महापौर जोतीताई गाढे,
संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे , संमेलनाचे स्वागत अध्यक्ष महापालिकेचे नगरसेवक सुरेश बनसोडे, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, प्रा. डी. आर. जाधव, प्रा. विलास साठे, प्रा. हनुमंत गायकवाड, प्रा. संजय घोडके, प्रा. एल. बी. जाधव, आरपीआय युवक जिल्हा अध्यक्षअमित काळे, यावेळीआरती गिरी, संगीता गिरी, शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, घुले मॅडम, रुपटक्के मॅडम, तुपे मॅडम आदींसह सर्व नगरसेवक व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे