राजकिय
शिवराष्ट्र सेनेच्या मंगल बरकडे यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश! अहिल्यानगर शहर सचिवपदी निवड


त्यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, जिल्हा संघटक संजय ताकवले, महिला जिल्हा संघटक बेबीताई टकले, शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, वैशाली निमसे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.